Saturday, 30 September 2017

असा दसरा होऊ द्या हसरा

स्पर्धेसाठी

असा दसरा होऊ द्या हसरा

सोन्यासारख्या माणसांसाठी
शुभेच्छांचा फुलला पिसारा
आपट्यांच्या पानांबरोबर
असा दसरा होऊ द्या हसरा.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

No comments:

Post a Comment