स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - श्राद्ध
मरणानंतर श्राद्धाला महत्त्व जीवंतपणी हो यातना फार श्राद्ध घाला कुप्रथांचे आता झालाय भ्रष्टाचाराचा बाजार
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ , जि.कोल्हापूर
No comments:
Post a Comment