स्पर्धेसाठी
आठोळी
शोधू कशाला सावली
आसरा माझा मीच शोधला
लावली झाडे अपरंपार
आता शोधू कशाला सावली
वृक्षछाया देती मज आधार
गरज वृक्षलागवडीची
समजून मानवा घे तू
सावली सावली करशील
कत्तल त्यांची थांबव तू.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता:- शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment