स्पर्धेसाठी
हायकू
विषय - निसर्ग
आसमंत हा
हिरवागार झाला
निसर्ग पहा
झाडे , वेली ही
बहरुनिया आली
सुगंधीत ही
पाऊस आला
धरतीची तहान
ही भागविला
हिरवाईला
पाहुन आनंद हा
झाला मनाला
समाधानाने
शांत सर्व झाली हो
गा आनंदाने
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment