माय माऊली
माय माऊली माझी माता नतमस्तक मी सदा तिच्यापुढे नाही फीटणार पांग कधीही घालते पांघरून चुकांवर माझ्या दयेचा सागर आटणार नाही कीतीही ऊतराई केली तरीही.
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment