Friday, 11 May 2018

षटकोळी ( बहर नवा )

उपक्रम

षटकोळी

बहर नवा

आला बहर नवा
मिळाला गारवा मनाला
धरा तृप्त झाली
मेघांच्या धुंद बरसातीने
आसमंत पुलकित झाला
समाधानाने गाऊ लागली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment