स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - व्यथा गोंजारलेली
अनाथाश्रमातील या अनाथांची ऐकुया आज व्यथा गोंजारलेली ऐकून येई डोळ्यांत पाणी लोकां पण वंशजांनीच नाकारलेली .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment