स्पर्धेसाठी
दर्पण काव्य
विषय स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
माझ्या विचारांचे
स्वातंत्र्य
मिळालेल्या शिक्षणाच्या योग्य वापराचे
स्वातंत्र्य
समाजासाठी अंमलात आणणाऱ्या आपल्या निस्वार्थी कृतींचे
स्वातंत्र्य
हवे लोकशाहीत राहून लोकशाहीप्रमाणे वागायला मिळणाऱ्या आनंदी मानवाचे
स्वातंत्र्य
प्रत्येकाला निर्भिडपणे त्याचे स्वतःच्या कल्पना , भावना मांडता येणाऱ्या त्याच्या विचारांचे
स्वातंत्र्य
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
No comments:
Post a Comment