संसाराचा गाडा
संसाराचा गाडा चालवताना धीराने मी सामना करते मापभर धान्य सुपात घेऊन एकाग्रतेने कसपट बाजूला सारते.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड.
No comments:
Post a Comment