विश्वासघात
विश्वासाचे नाते असते नाजूक तेवढेच मजबूत मिळवताना आयुष्य जाते वेळ नाही लागत विश्वासघात केल्यास एखाद्याचा जीवन क्षणात संपते .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , तख. शिरोळ , जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment