Monday, 6 August 2018

षटकोळी ( आकाशी ढग जमता )

षटकोळी

आकाशी ढग जमता

आकाशी ढग जमता
आभास पावसाचा होतो
मयुर लागतो नाचायला
रंगीत पिसारा फुलवून
आनंदाच्या या क्षणी
केकारव येतो ऐकायला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment