झटपट चारोळी स्पर्धेसाठी
विषय - स्वराज्य
स्वराज्याची गुढी ऊभारली शहिदांच्या बलीदानावर नमन तयाला करण्यासाठी होऊया तयार या धरतीवर.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment