Tuesday, 14 August 2018

षटकोळी ( स्वातंत्र्य दिनाची तयारी )

षटकोळी

स्वातंत्र्य दिनाची तयारी

रक्त सांडले शूरवीरांनी
भारत भूमीच्या रक्षणासाठी
म्हणूनच आम्ही करतो
स्वातंत्र्य दिनाची तयारी
गणवेशात जायचे प्रभातफेरीला
अभिमानाने सांगत फिरतो.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment