स्पर्धेसाठी
षटकोळी
विषय- विरहात पाऊल पडे
झाली ताटातूट जीवांची सुरू झाली घालमेल विरहात पाऊल पडे निरस जीवन भासे दाटला अंधार चोहीकडे निराशाच पसरली सगळीकडे
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment