षटकोळी
स्वप्न
स्वप्न माझे भंगले ऊदास मन जाहले निस्तेज मनाच्या भावना आशेचे छाटले पंख अस्वस्थता शांत होईना अश्रू डोळ्यातील थांबेना
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment