Sunday, 5 August 2018

षटकोळी ( मैत्रीचा परीस )

षटकोळी

मैत्रीचा परीस

सोन्यासारखी मैत्री आपली
विश्वासच मैत्रीचा परीस
नाही तुटायची कधीही
आधार हवाय एकमेकांना
जपूया नाते अखंड
संकटे आली तरीही

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment