उपक्रम षटकोळी
रिमझिम पाऊस सुरु
आला श्रावण महिना रिमझिम पाऊस सुरु नभ भरुन आले मळभ दाटून भरले अलगद खाली उतरून असे बरसून गेले
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment