Wednesday, 8 August 2018

चारोळी ( नजर )

उपक्रम

चारोळी

नजर

नजरेचाच खेळ हा सारा
प्रत्येकाची भाषा वेगळी
समजून घेईल तोच खरा
प्रेमाची ही रीतच आगळी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment