Wednesday, 15 August 2018

षटकोळी ( स्वातंत्र्याचा जल्लोष )

षटकोळी

विषय - स्वातंत्र्याचा जल्लोष

स्वातंत्र्याचा जल्लोष करतो
भारतीय नागरिक आनंदाने
राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते
राष्ट्रध्वजाला करुन वंदन
सलामी देती आबालवृद्ध
नसानसात देशभक्ती संचारते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment