Sunday, 5 August 2018

षटकोळी ( माझा परीस तू )

स्पर्धेसाठी

षटकोळी

विषय -- माझा परीस तू

सुप्रिया बोले शिवधनाला
माझा परीस तू
तूझ्या प्रकटदिनी आज
हर्ष जाहला मनी
जगी अनमोल असा
ल्याले मातृत्वाचा बाज

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment