Tuesday, 7 August 2018

षटकोळी (वर्धापनदिन )

स्पर्धेसाठी

षटकोळी

विषय -- वर्धापनदिन

समाजसेवेचा वसा घेऊन
तलाश समूह निघाला
वर्धापन आज तिसरा
असाच वर्धित होऊदे
प्रेमभावे आज यावर
शुभेच्छ्यांच्या बरसती धारा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment