उपक्रम
फुलपाखरू
चाखत मधुरस मोदभरे फुलपाखरू उडते फुलांवरुन रंगबिरंगी काया तुझी रे वाटे पहावे हाती धरुन.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment