शैक्षणिक चारोळी
रोज एक फतवा निघतो शिक्षक कामात झाला व्यस्त अध्यापनाला वेळच नाही अशैक्षणिक कामाने त्रस्त
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment