Monday, 1 April 2019

चारोळी (काटे )

चारोळी

काटे

गुलाब फुलतो काट्यामध्ये
नसे तमा वादळवाऱ्याची
जणू रुपगर्विता पहाऱ्यामध्ये
वाढवते उमेद जगण्याची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment