चारोळी
काहिली
काहिली जीवाची झाली ऊन्हाची झळ जीवा लागली धारा घामाच्या अशा वाहिल्या जशी धार पन्हाळीतून ओघळली
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड,
No comments:
Post a Comment