Monday, 1 April 2019

चारोळी ( जलधारा )

चारोळी

बरसतो मेघराज जलधारांनी
झेलतो मी अलगद छत्रीवर
सलज्ज नेत्रांनी तू बिनधास्त
चिंता कसली मी असल्यावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment