Thursday, 4 April 2019

चित्रचारोळी ( सेल्फी )

चारोळी

सेल्फी

सेल्फीच्या नादात युवक
जगच सारे विसरला
माणुसकी गेली लयाला
जो तो पाहण्यात गुंग स्वतःला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment