गुलाब
असेल सुकला गुलाब जरी आहेत आठवणी ताज्याच अजूनी गतकाळातील हिंदोळ्यावर झोके घेतात त्या आजही मनी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment