स्पर्धेसाठी
हायकू
विषय --- निर्झर
रानावनात
झरझर वाहतो
गारवा देतो
निर्झर शांत
मनास सुखावतो
आनंद देतो
देतो थंडावा
गारगार पाण्याचा
असा सुखाचा
भुरळ घाली
झुळझुळ आवाज
निसर्ग साज
जाणावे आज
महत्वच पाण्याचे
स्वप्न उद्याचे
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment