Wednesday, 3 April 2019

चित्रचारोळी ( सेल्फी )

चित्रचारोळी

सेल्फी

एप्पलचा ब्रन्ड अन् सेल्फीचे फॅड
पोझ देऊन दाखवतो दात
शर्टावर शोभते जाकीट छान
स्टाईलसाठी फीरतो केसावर हात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment