उपक्रम
चारोळी लेखन
विषय - घर माझे
घर माझे आहे सुंदर
प्रेमजिव्हाळा इथे नांदतो
नात्यांमधली विण नेहमी
छोटीशी सांदही सांधते
2
देवासमान आईबाबा
बंधुभगिणी गोकुळ नांदते
घर माझे नंदनवन शोभे
हास्य सदा मुखी विलसते
3
घर माझे मज आवडते
संस्कारांनी ते युक्त असे
सुख समाधान सर्वा अंगी
सहजच प्रेमभाव दिसे
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment