Tuesday, 16 April 2019

चित्रचारोळी ( पाणीसंघर्ष )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

मायलेकींचा आटापिटा पाण्यासाठी
माळरानावर चाललाय संयमाने
बालमनावर बिंबले महत्व जलाचे
वापरेल भविष्यात काटकसरीने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

No comments:

Post a Comment