चारोळी मताधिकार
मताधिकार बजाऊन आपण असेलच निवडली योग्य व्यक्ती बळी न पडता प्रलोभनांना दाखवली लोकशाहीची शक्ती
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment