चारोळी ( प्रेम हरवलं आहे )
प्रेम हरवलं आहे
यांत्रिकीकरणाच्या जगात खरंच प्रेम हरवलं आहे मानवतेच्या शिदोरीवर अजूनपर्यंत तर टिकून आहे
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment