Sunday, 5 November 2017

लेख - प्रसिद्धी आणि साहित्य यामागील साहित्यिकांची भूमिका

लेख स्पर्धेसाठी

विषय - प्रसिध्दी आणि साहित्य यामागील साहित्यिकांची भूमिका.

साहित्य जे मनाला आनंद देते.जे चांगले शिकवते , चांगला विचार करायला शिकवते .यामध्ये लेखा , कविता , कादंबरी , कथा व इतर सर्व साहित्य होय.

प्रसिद्धी म्हणजे गवगवा , ओळख , साहित्याची प्रसिद्धी  म्हणजे त्या साहीत्याचं प्रचार व प्रसार होय. आपले साहित्य जर दर्जेदार , वाचनिय असेल तर ते आपोआपच प्रसिध्द होते.त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज भासत नाही.
  असे जरी असले तरी सुरवातीला लोकांपर्यत च्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रसिद्धी ही गरजेची आहे .त्यासाठी ते साहित्य प्रकाशित होणे गरजेचे आहेच.
साहित्यिकांनीही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .चांगले व प्रबोधनात्मक लेखन केले पाहिजेत व आपल्या लेखनातून समाजसेवा व जागृती घडवली पाहिजे .कसदार साहित्य आपोआपच बहरुन येते.जसे " सुर्याला  स्वतःचा परिचय करुन द्यावा लागत नाही " तसेच साहित्यिकाचे आहे.

शेवटी प्रयत्नांती परमेश्वर .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment