स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
ज्ञानमंदिराचा खडतर रस्ता पार करतात ज्ञानवारकरी भार पाठीवर ज्ञानपालखीचे गुरुजनांच्या भाराचे धारकरी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment