लेखणी प्रहार समूह आयोजित चारोळी स्पर्धा
विषय -- न्यायव्यवस्था
उडालाय विश्वास सर्वांचा अशी आमची न्यायव्यवस्था न्यायदेवता अबोल , अंध का दयनीय तिची अवस्था ?
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment