स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
निसर्गात चाले खेळ हा दोघांचा ओंडक्याचा सहारा पुरे मजला तू हवेत असा झेपावला उंच नाही उपमा निखळ या प्रेमाला.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ, जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment