स्पर्धेसाठी
शब्दचारोळी
आयुष्य एक चित्रपट
बालपण तारुण्य म्हातारपण आयुष्य एक चित्रपट असतो सत्य मानवता परोपकारीता असेल तरच तो यशस्वी होतो .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ , जि.कोल्हापूर . 9881862530 .
No comments:
Post a Comment