स्पर्धेसाठी
चारोळी
बहिणीची माया
प्रेमाचा आसतो तो निखळ झरा धरी आपल्यावर आईची छाया जगी नाही तोड तिच्या या स्नेहाला धन्य ज्याला मीळे बहिणीची माया .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ, जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment