स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- समानता
स्री-पुरुष समानता हवी का मानवता ,संवेदनशिलता ? मनं बदला , विचार बदलेल बाणवा अंगी क्रियाशीलता .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता शिरोळ , जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment