Wednesday, 1 November 2017

यश

दर्पण

विषय -- यश

यश
मिळाले मला
यश
प्रयत्नांचा मारा त्यासाठी केला
यश
न खचता जिद्द ठेवली त्याच्या जोडीला
यश
सततच्या प्रयत्नांना यश आले , अविरत कष्ट होते साथीला
यश
उंच गगणी यशपताका फडकू लागली,मिळाली शांतता अशांत त्या जीवाला
यश

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment