स्पर्धेसाठी
शब्दचारोळी
विषय -- नाते
नाते असावे आकाशापरी सर्वांना कवेत घेण्यासाठी क्षितीजावर सुखदुःखाच्या खरे सहाय्य करण्यासाठी .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment