स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
मळकटलेल्या नशीबाला दोष देऊ की या जीवनाला एकमेकांचा आधार होऊ उपाय काय या प्राक्तनाला ?
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ, जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment