आजचा उपक्रम
चारोळी
विषय -- कन्यारत्न
कन्यारत्न आहे ज्याचे घरी असे तोच खरा भाग्यवान कन्यादानाचे पुण्य पदरी नाही जगी दुजा पुण्यवान
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड .
No comments:
Post a Comment