Wednesday, 11 July 2018

चारोळी ( फिरुन पुन्हा नव्याने )

उपक्रम

चारोळी

फिरुन पुन्हा नव्याने

कालचक्र हे चालत राहते
कालचे परत येते आज
फिरून पुन्हा नव्याने
गतकाळाचा लेवून बाज

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment