Monday, 23 July 2018

चित्रचारोळी ( वैष्णव )

वैष्णवांचा मेळा विठ्ठला
आला तूझ्या आज दारी
लल्लाटी टिळा,ऊभा जगजेठी
त्रैलोक्याचा राणा,कर कटेवरी
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment