भावना
नाही हसले,हसणारही नाही कदर आहे भावनांची तुझ्या सुखदु:खाच्या या मेळ्यात तुझा वेडेपणाच अंतरी माझ्या
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment