उपक्रम शेल चारोळी
वळणावर वळण घेता घेता सरतो सुंदर घाट डोंगर दरीच्या कुशीतून कुशीतून दिसतो निसर्गाचा थाट
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment