स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- गुच्छ शुभेच्छांचा
गुच्छ शुभेच्छांचा घेऊन हाती सुहास्यवदने जन ऊभे दारी औक्षणाच्या निरांजनांसह आशिष देण्या नातलग आले घरी.
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, ता.शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment